{
  "village_code": "272800060354020000",
  "village_name": "वांजरखेडा",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1304,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-17",
  "objection_until": "2026-10-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:30:11Z",
  "surveys": [
    "45/ग"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026\nमा. तहसिलदार साहेब शिरूर अनंतपाळ यांचे आदेश जा.क्र.२०२६/जमा/वाटणपत्र/कावी-142 दिनांक ०९/०९/२०२६ आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम - 1966 चे कलम 85 (2) अन्वये मौजे वांजरखेडा येथील सर्वे नं 45/ग एकूण क्षेत्र 0 हे 76 आर क्षेत्राचे वाटणीपत्र करण्याचे आदेश देण्यात आले आहे\nपार्टी नं 1 ब्रम्हदेव दाजीराम वाडीकर यांच्या हिस्सेस मौजे वांजरखेडा येथील सर्वे नं 45/ग मधील क्षेत्र 0 हे 76 आर पैकी क्षेत्र 0 हे 38 आर देण्यात आली आहे\nपार्टी नं 2 विष्णुदास बालाजी वाडीकर यांच्या हिस्सेस मौजे वांजरखेडा येथील सर्वे नं 45/ग मधील क्षेत्र 0 हे 76 आर पैकी क्षेत्र 0 हे 18 आर देण्यात आली आहे\nपार्टी नं 3 महेश बालाजी वाडीकर यांच्या हिस्सेस मौजे वांजरखेडा येथील सर्वे नं 45/ग मधील क्षेत्र 0 हे 76 आर पैकी क्षेत्र 0 हे 20 आर देण्यात आली आहे\nमा तहसिलदार साहेब शिरूर अनंतपाळ यांचे आदेशानुसार नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुनिल दिगंबरराव मुगळे"
}
