{
  "village_code": "272800060354020000",
  "village_name": "वांजरखेडा",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1306,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:30:11Z",
  "surveys": [
    "61/ब/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमा. तहसिलदार शिरुर अनंतपाळ यांचे आदेश जा.क्र.2026/जमा/कावी-11156240 दिनांक 26/10/2026 या आदेशानुसार आदेशीत केले आहे कि पृथ्‍वीराज नामदेव जाधव रा.वांजरखेडा येथील सर्वे नं 61/ब/3 क्षेत्र 0 हे 81 आर असुन पृथ्‍वीराज नामदेव जाधव पृथ्‍वीराज नामदेव जाधव असे डबल नाव सातबारावरुन कमी करुन एकच नाव ठेवण्‍यासाठी आदेशीत केलेवरुन फेरफार केला असे.",
  "talathi": "सुनिल दिगंबरराव मुगळे"
}
