{
  "village_code": "272800060354070000",
  "village_name": "अंकुलगा (सय्यद )",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 941,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:22:23Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026अधिकारी :मा.तहसीलदार\nआदेश क्रमांक :जा.क्र.2026/जमा/कावि-10869086\nआदेश दिनांक :04/09/2026\nअर्जदार-महादेव नारायण सुर्यवंशी र.अंकुलगा स.यांनी मा.तहसिलदार शिरूर आनंतपाळ यांचे आदेश जा.क्र.2026/जमा/कावि/-10869086 दि.04/08/2026 महाराष्‍ट्र शासन राजपत्र क्र.(A2647070)रोजी दिलेवरुन नोंद घेण्यात येते की,मौजे.अंकुलगा स.येथील सर्वे न.गट क्रमांक 35 क्षेत्र 0 हेक्‍टर 61 आर जमीनीवरील 7/12 वर नजरचुकीने माधव नारायण सुर्यवंशी असे झाले असुन त्या एैवजी महादेव नारायण सुर्यवंशीअसे त्यांनी विनंती अर्ज व आवश्यक ती कागदपत्राची पूर्तता करुन नावात दुरुस्ती करणेसाठी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात आली.तरी नोंद मंजूरीस्तव सादर.....",
  "talathi": "जी एस जाधव"
}
