{
  "village_code": "272800060354110000",
  "village_name": "होनमाळ",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 772,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:33:11Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nहिब्‍बानामा\nअर्जदार पिरपाशा पाचुसाहेब शेख रा. होणमाळ ता.शिरुर अनंतपाळ जि.लातुर मौजे होणमाळ येथील गट ०२ मधिल एकुण क्षेत्र ०० हे ४६ आर जमिन खालील प्रमाणे हिसेस देन्यात आली आहे\n१. नुर महमदसाब शेख मौजे होणमाळ येथील गट न ०२ मधिल एकुण क्षेत्र ०० हे ४६ आर पैकी 00 हे ०८ आर जमीन हिस्‍सेस दिली आहे.\n२. पिरपाशा पाचुसाहेब शेख मौजे होणमाळ येथील गट न ०२ मधिल एकुण क्षेत्र ०० हे ४६ आर पैकी 00 हे १५ आर जमीन हिस्‍सेस दिली आहे.\n३. नबीसाब पाचुसाहेब शेख मौजे होणमाळ येथील गट न ०२ मधिल एकुण क्षेत्र ०० हे ४६ आर पैकी 00 हे ०८ आर जमीन हिस्‍सेस दिली आहे.\n४. दिलदार महमदसाब शेख मौजे होणमाळ येथील गट न ०२ मधिल एकुण क्षेत्र ०० हे ४६ आर पैकी 00 हे १५ आर जमीन हिस्‍सेस दिली आहे.\nसदर हिब्‍बानामा १०० रु बॉडवर नोटरी करुन दप्‍तरी दाखल केले नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर .",
  "talathi": "शामसूंदर हणमंतराव राजवंश"
}
