{
  "village_code": "272800060354150000",
  "village_name": "अंकुलगाराणी",
  "taluka_name": "शिरुरअंनतपल",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:22:35Z",
  "surveys": [
    "218"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nलिहून घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय महाराष्‍ट्र नागरी सहकारी बॅक मर्या लातूर ,\nलिहून देणार : बलभीम प्रल्हाद गुराळे रा. अंकुलगाराणी यांनी रक्कम रुपये २,४८,३५,१९८/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 218 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय महाराष्‍ट्र नागरी सहकारी बॅक मर्या लातूर यांचेकडील पत्र क्रमांक एमएनएसबॅंक/वसूली/वआ/कर्ज जप्‍ती बोजा/३०/७९/२०२६-२०२७ दि.२५/०६/२०२६ बलभीम प्रल्‍हाद गुराळे यांचे नावे विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय महाराष्‍ट्र नागरी सहकारी बॅक मर्या लातूर रक्‍कम रुपये 2,48,35,198 /- बोजा गट नं २१८ मधील ०१ हे ०७ आर मालमत्‍ता कर्ज बोजा दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २,४८,३५,१९८/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास सुभाष शिनगारे"
}
