{
  "village_code": "272800070354220000",
  "village_name": "भेटा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3104,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:06:41Z",
  "surveys": [
    "5/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमौजे भेटा येथील अर्जदार शिवगंगा सोपान जेटनवरे यांनी अर्ज दिलेवरून गट क्र 5ब मध्ये पंचासमक्ष जायमोक्यावर प्रत्यक्ष पाहणी व पंचनामा केला असता त्यांची एक स्वतंत्र विहीर आढळून आली,नोंद मंजूरीस्तव सादर .",
  "talathi": "विजय राजाराम गडेकर"
}
