{
  "village_code": "272800070354320000",
  "village_name": "भादा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 8472,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:06:20Z",
  "surveys": [
    "331/ब/1",
    "340/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार – श्री. मारुती नारायण दानवे यांनी अर्ज व मा.दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर औसा यांचे न्‍यायालयात दि.मु.नं.525/2024 दि.27/07/2024 रोजीच्‍या तडजोडपत्राची प्रतदिलेवरुन मा.न्‍यायालयाच्‍या आदेशावरुन खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते\n1) मारुती नारायण दानवे यांचे वाटणी हिस्‍सेस मौजे भादा येथील जमीन सर्वे नंबर 340/अ मधील क्षेत्र 1 हे 21 आर व मयत नारायण निवृत्‍ती दानवे यांचेनावे असलेली 0 हे 83 आर ज्‍यामध्‍ये एक बोअरवेल असुन सदरील बोअरवेलमध्‍ये वादी व प्रतिवादी यांचा समान हिस्‍सा\n2) निलावती उर्फ निलावतीबाई नारायण दानवे (दाणे ) यांचे वाटणी हिस्‍सेस मौजे भादा येथील जमीन सर्वे नंबर 331/ब/1 मधील क्षेत्र 1 हे 21 आर\n3) नागनाथ नारायण दानवे यांचे वाटणी हिस्‍सेस मौजे भादा येथील जमीन सर्वे नंबर 340/अ मधील क्षेत्र 1 हे 22 आर\nव तसेच जमीन सर्वे नंबर 340/अ मधील क्षेत्र 0 हे 85 आर स्‍वतःच्‍या नावे असलेली ज्‍यामध्‍ये एक विहिर असुन सदरील विहिरीमध्‍ये वादी व प्रतिवादी यांचा समान हिस्‍सा\n4) रविंद्र लहु सुरवसे यांचे वाटणी हिस्‍सेस मौजे भादा येथील जमीन सर्वे नंबर 340/अ मधील क्षेत्र 0 हे 82 आर\nवरील प्रमाणे न्‍यायालयाच्‍या आदेशान्‍वये तडजोडपत्रानुसार वादी व प्रतिवादी यांची वाटणीची फेरफार नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर",
  "talathi": "BHAGWAT MAHADEV KOLI"
}
