{
  "village_code": "272800070354380000",
  "village_name": "वरवडा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1920,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:14:08Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nविहीर नोंद\nस्थानिक चौकशी , स्थळ पाहणी व स्थळपाहणी पंचनामा यावरून नोंद घेण्यात येते की ,श्री अणासाहेब रामराव माडजे यांचे नावे मौजे वरवडा ता.औसा येथील स.नं./ गट नं.६१ मध्ये ४ .८३ हे आर जमीन आहे.\nया जमिनीमध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदलेली आहे.श्री अणासाहेब रामराव माडजे यांनी याबाबत दिलेल्या अर्ज व १०० रु.चे बंधपत्रावरील नोटरीकृत प्रतिज्ञापत्र यावरून जायमोक्यावर जावून स्थळ पाहणी केली व पंचनामा केला.\nश्री अणासाहेब रामराव माडजे यांचा याबाबतचा अर्ज व १०० रु.चे बंधपत्रावरील नोटरीकृत प्रतिज्ञापत्र आणि स्थळ पाहणी पंचनामा या आधारे दफ्तरी नोंद केली ती सेवेत सादर.वरीलप्रमाणे कागदपत्र दफ्तरी दाखल असे",
  "talathi": "कुलकर्णी व्‍यंकटेश राजहंस"
}
