{
  "village_code": "272800070354380000",
  "village_name": "वरवडा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1921,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:14:08Z",
  "surveys": [
    "66/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nखाता एकत्रीकरण\nबाजुस दाखल केलेल्या सं न /गट नं.६६/अ च्या जमीनीचे खातेदार सौरभ दिनकर भोसले यांनी अधिकार अभिलेखावर दोन खाती आहेत ती एकत्र करणेबाबत विनंती केली आहे.दोन्ही नावाची एकच व्यक्ती आहे व दोन्ही खाते एकत्र करणे बाबत विनंती केली आहे.त्यानूसार खाता एकत्रीकरण करणेबाबतची नोंद केली ती सेवेत सादर.अर्ज व आधार कार्ड दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "कुलकर्णी व्‍यंकटेश राजहंस"
}
