{
  "village_code": "272800070354400000",
  "village_name": "कोरंगळा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1751,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:54:05Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार – सय्यद इरफान सय्यद वाहेद अर्ज व तडजोडपत्र दिलयावरुन वादी सय्यद इरफान सय्यद वाहेद रा.उदगीर ता.उदगीर जि.लातुर व प्रतिवादी हयातखॉ अब्‍दुलखॉ पठाण रा.औसा यांनी मा. मे.औसा येथील मा.सह दिवाणी न्‍यायाधीश क स्‍तर औसा यांचे न्‍यायालयात प्रकरण क्र. नि.दि.दा.क्र..1443/2026 दि.11/09/2026 नुसार तडजोड हुकूमनामा/हिबानामा करुन मौजे कोरंगळा गट नं.सर्व नं. 117 मधील हयातखॉ अब्‍दुलखॉ पठाण क्षेत्र 1.00 हे.आर जमीन आहे. वरील गट नं.मधील वाटणी/ हिबानामा खालीलप्रमाणे केलेली आहे.\nसय्यद इरफान सय्यद वाहेद यांना ग. न. 117 मध्‍ये क्षेत्र 0.0093 हे.आर. जमीन\nवादी व प्रतीवादी हे आपसात नातेवाईक आहे. वादी व प्रतीवादी हे मुस्‍लीम धर्मीय असुन त्‍यांना मुस्‍लीम शरीयत कायदा लागु आहे. उर्वरीत जमीन हे कोर्टडिग्री आधारे हे अर्जदार यांना मिळाली आहे . वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्‍तरी दाखल असे.",
  "talathi": "संदेश भिकाजी राठोड"
}
