{
  "village_code": "272800070354410000",
  "village_name": "समदर्गा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1800,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:17:38Z",
  "surveys": [
    "191"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार- श्री. अजय निळकंठ तिडके रा.समदर्गा ता.औसा जि.लातुर यांनी अर्ज दिलेवरुन मौजे समदर्गा ता. औसा जि. लातुर येथील अर्जदार यांनी दिलेल्या अर्जानुसार गट नं / सर्वे नं. 191 मधील इतर अधिकारामध्‍ये फेरफार क्रमांक 458 ने एक विहीर स्‍वतंत्र अर्जदार यांच्‍या वडील निळकंठ निवृत्‍ती तिडके यांची आहे. अशी नोंद असुन सदरील नोंद कमी करुन त्‍यांनी 100 रु बॉन्‍डवर निळकंठ निवृत्‍ती तिडके यांनी अर्जदार मुलगा अजय निळकंठ तिडके यांना संमतीपत्र क्रं. 92AB744599 व्‍दारे दिलेली आहे. अर्जदार यांनी अजय निळकंठ तिडके यांच्‍या नावे स्‍वतंत्र एक विहीर अशी नोंद घेण्‍यासाठी अर्ज केल्‍यावरुन स्थळपहाणी पंचनामानुसार अर्जदार अजय निळकंठ तिडके यांच्या हिस्सेत एक विहीर स्‍वतंत्र नोंद करणे करीता फेर नोंद घेण्यात आली करीता सदर नोंद पुढील कार्यवाहिस्तव नोंद सादर.",
  "talathi": "संदेश भिकाजी राठोड"
}
