{
  "village_code": "272800070354430000",
  "village_name": "वानवडा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1754,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:15:23Z",
  "surveys": [
    "318"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा लातुर\nगहाणखत लिहुन देणार : कुसुम पंडु सांगवे ,बालाजी पंडु सांगवे रा. वानवडा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6072-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 689000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 318 क्षेत्र 2.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुसुम पंडु सांगवे ,बालाजी पंडु सांगवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 689000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज चंद्रकांत भिसे"
}
