{
  "village_code": "272800070354480000",
  "village_name": "टाका",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2525,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:59:59Z",
  "surveys": [
    "149/अ",
    "149/ब",
    "159/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 कोर्ट तडजोड पत्र मा दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर औसा यांच्या न्या तील दि दावा क 756/2026 दिनांक 9/9/2026 नुसार कोर्ट तडजोड पत्र खालील प्रमाणे वादी शेषेराव बाबुराव गोरे याना सर्वे न 159 अ मध्ये क्षेत्र 1 हे 09 आर व सर्वे न 149 अ मध्ये 2 हे 33 आर ,बालाजी बाबुराव गोरे याना सर्वे न 159अ मध्ये क्षेत्र 1 हे 09 आर व सर्वे न149 ब मध्ये 2 हे 33 आर ,तानाजी बाबुराव गोरे याना सर्वे न 159 अ मध्ये क्षेत्र 1 हे 08 आर व सर्वे न 149 ब मध्ये 2 हे 33 आर वरील प्रमाणे कोर्ट तडजोड पत्रानुसार नोंद घेऊन मंजूरीस्तव सादर\nfer no 2520 re entry",
  "talathi": "बालाजी आनंदा हाक्के"
}
