{
  "village_code": "272800070354490000",
  "village_name": "आलमला",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5115,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:40:11Z",
  "surveys": [
    "35/इ/3",
    "35/ई/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्जदार-प्रविण ओमप्रकाश धाराशिवे यांनी अर्ज व शंभर रु. बॉन्ड पेपर वरील शपथपत्र व जाहीर प्रगटण दिलेवरून नोंद घेण्यात येते की,मौजे आलमला ता.औसा जि.लातूर येथील ज.स.न.35/इ/3 मध्ये 1 चिंच,2 आंबा व 1 उंबरीचे झाड व 35/ई/3 मध्ये 6 चिंचेचे व 3 आंब्याचे झाडे हे त्यांचे स्वतंत्र नावे असून ते प्रविण ओमप्रकाश धाराशिवे यांच्या 7/12 च्या इतर हक्कात त्याची नोंद होणेस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "मयुरी प्रशांत कनगरकर"
}
