{
  "village_code": "272800070354490000",
  "village_name": "आलमला",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5119,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:40:11Z",
  "surveys": [
    "27/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्जदार -रणजीत प्रदीप शिंदे यांनी अर्ज व शंभर रु. बॉन्ड पेपर वरील शपथपत्र व जाहीर प्रगटण दिलेवरून नोंद घेण्यात येते की,मौ.आलमला येथील जमीन स.न 27/ब मध्ये 2 बोअरवेल व 5 आंबा,105 लिंबू,25 नारळाचे झाडे अर्जदार यांचे स्वतंत्र मालकीचे आहेत. करीता स्वतंत्र झाडे व बोअर नोंद सविनय सादर.",
  "talathi": "मयुरी प्रशांत कनगरकर"
}
