{
  "village_code": "272800070354490000",
  "village_name": "आलमला",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5127,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:40:11Z",
  "surveys": [
    "19/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार -महिशंकर सदाशिव खिचडे यांनी अर्ज व शंभर रु. बॉन्ड पेपर वरील शपथपत्र व जाहीर प्रगटण दिलेवरून नोंद घेण्यात येते की,मौ.आलमला येथील जमीन स.न 19/अ/1 मध्ये 1 विहीर व 4 आंबा,2 लिंबू,6 नारळाचे,1 चिकू व 1 जांभळाचे झाडे अर्जदार यांचे स्वतंत्र मालकीचे आहेत. करीता स्वतंत्र झाडे व विहीर नोंद सविनय सादर.",
  "talathi": "मयुरी प्रशांत कनगरकर"
}
