{
  "village_code": "272800070354510000",
  "village_name": "बुधोडा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5715,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:25:31Z",
  "surveys": [
    "138/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार परमेश्वर महादेव गायकवाड रा.बुधोडा ता औसा यांनी विनंती अर्ज व 100 रुपयेच्या प्रतिज्ञा वर संमती दिले वरून मौजे बुधोडा येथील जमीन गट नंबर 138/अ/2 च्या भोगवटदार सदरी अर्जदार यांच्या नावासह सहधारक म्हणून त्यांची पत्नी सकुबाई परमेश्वर गायकवाड यांची नाव दाखल करणेबाबत अर्ज दिलेवरून महारष्ट्र शासन व वन विभाग यांचे परिपत्रक क्र.एस 14/2168162/प्र/क्र/458/ल-6 दिनांक 25/9/1992 नुसार लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत परमेश्वर महादेव गायकवाड यांची पत्नी सकुबाई परमेश्वर गायकवाड यांची नोंद सहधारक म्हणून मौजे बुधोडा येथील गट नंबर 138/अ/2 च्या भोगवटदार सदरी दाखल करणेत आली.",
  "talathi": "अविनाश एस.शेडोळकर"
}
