{
  "village_code": "272800070354570000",
  "village_name": "भुसनी",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1005,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:06:32Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक लि.सोलापूर शाखा मार्केट यार्ड लातूर तर्फे शाखाधिकारी प्रवीण सिद्रामय्या स्वामी\nगहाणखत लिहुन देणार : मल्लिकार्जुन मन्मथ मुक्तापुरे रा. भुसनी यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9304-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मल्लिकार्जुन मन्मथ मुक्तापुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रगती गौतम अंदूरकर"
}
