{
  "village_code": "272800070354630000",
  "village_name": "हासेगाव",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2185,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:20:59Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : प्रकरण क्र 2026/भुसुधार/कुळ/कावी-139\nआदेश दिनांक : 05/10/2026\nअर्जदार - सौ रेखाबाई माणिक मुक्‍ता यांचा अर्ज व अध्‍यक्ष, शेतजमीन न्‍यायाधिकरण तथा तहसीलदार, औसा यांचे न्‍यायालयातील प्रकरण क्र 2026/भुसुधार/कुळ/कावी-139\nआदेशानुसार मौजे हासेगाव ता औसा जि लातूर येथील जमीन गट नं 27 च्‍या सातबाराच्‍या इतर हक्‍कातील अंबाजी ग्याना माने 55-56 ( 1 ) कुळ नोंद कमी करण्‍यात आली. फेरफार मंजुरीस सादर.",
  "talathi": "उत्‍तम दत्‍तात्रय बोयणे"
}
