{
  "village_code": "272800070354630000",
  "village_name": "हासेगाव",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2188,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:20:59Z",
  "surveys": [
    "219"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअर्जदार - श्री बाळु राजेंद्र सुरवसे रा हासेगाव ता औसा यांनी दिलेला अर्ज व तसेच स्‍थानिक पंचनामा वरुन नोंद घेण्‍यात येते की, त्‍यांनी त्‍यांचे नावे मौजे हासेगाव ता औसा गट नं 219 मध्‍ये क्षेञ 0 हे 61 आर मध्‍ये एक विहीर स्‍वतंञ घेतले आहे . तरी सातबारामधील इतर अधिकारात नोंद घेण्‍यात आली. नोंद मंजूरीस सादर.",
  "talathi": "उत्‍तम दत्‍तात्रय बोयणे"
}
