{
  "village_code": "272800070354640000",
  "village_name": "खुंटेगाव",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2410,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:55:05Z",
  "surveys": [
    "175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार औसा.\nआदेश क्रमांक :प्रकरण क्र.2026/भुसुधार/कुळ/कावी-136\nआदेश दिनांक : 27/08/2026\nअध्‍यक्ष शेतजमीन न्‍यायाधिकरण तथा तहसिलदार औसा यांचा कुळाची नोंद कमी करणेबाबत प्रकरण क्र.2026/भुसुधार/कुळ/कावी-136 मधील आदेश दि.27/08/2026 नुसार मौ.खुंटेगाव ता.औसा येथील जमीन गट नं.175 च्‍या 7/12 उता-यातील इतर हक्‍कातील कुळाची नोंद - साधे कुळ\nइ स 1957 प्रमाणे सा.कु.संभा सटवा 55-56 ते 60-61 ( 1 )\nमयत वारस मुलगा ( 1 )\nस.कु.संभा सखा ( 1 )\nहै.कु.का.क्र.आठ ( 1 )\n- साधे कुळ\nही कुळाची नोंद कमी करण्‍यात आली.",
  "talathi": "सुधाकर गंगाधर पोतदार"
}
