{
  "village_code": "272800070354650000",
  "village_name": "सेलु",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4528,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:19:14Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nरवी कुमार शेषराव जाधव यांनी आर्ज व शंभर रु च्या बॉण्ड वर शपथपत्र सादर केले कि त्यांनी त्यांच्या नावावरील मौजे सेलू शिवारातील शेत जमीन गट क्र 61 मध्ये एक बोअरवेल घेतलेला आहे करिता आर्जनुसार जायमौक्यावर जाऊन पंचनामा करण्यात आला त्यात पंचानी बोअरवेल त्यांचाच असलेचे सांगितले करिता अर्ज व पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली",
  "talathi": "राम व्यंकट दूधभाते"
}
