{
  "village_code": "272800070354650000",
  "village_name": "सेलु",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4534,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:19:14Z",
  "surveys": [
    "392"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nमहेबुब जमील अहेमद मनियारी रा. सेलु(खाता क्रमांक3038) गट/सर्व्हे क्रमांक392, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1224 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0080 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nमोहम्‍मद गौस महेबुब शेख , (खाता क्रमांक :-3131)गट/सर्व्हे क्रमांक 392 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0080 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दिवानी न्‍यायालय क स्‍तर औसा जिल्हा लातूर यांचेकडील तोंडी हिबानामा बक्षीसपत्र दस्त क्रमांक 369 दिनांक 09/06/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राम व्यंकट दूधभाते"
}
