{
  "village_code": "272800070354680000",
  "village_name": "खुर्दवाडी",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1078,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:55:41Z",
  "surveys": [
    "27/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार:सय्यद अहेमद हसन पटेल यांनी अर्ज व 100 रुपये बॉन्ड पेपर वरिल शपथपत्र दिले वरुन नोंद घेण्यात येते की त्यांच्या नावे मौजे खुर्दवाडी येथील ज.स.न.27/ब मध्ये क्षेत्र 3.8500 हे.आर च्या मालकी हक्कात त्यांचे नाव अहमद हुसेन पटेल असे झाले असून त्यांचे नाव सय्यद अहेमद हसन पटेल असे आहे 7/12 च्या मालकी हक्कात दुरुस्ती होनेस्तव नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "मयुरी प्रशांत कनगरकर"
}
