{
  "village_code": "272800070354700000",
  "village_name": "औसा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 28429,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:43:14Z",
  "surveys": [
    "191/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार – श्री नितीनकुमार विजयकुमार नावंदर व श्री महेश नयनकुमार नावंदर रा लातुर यांनी अर्ज व सोबत 100/-रु स्टँपवर नोटरीकृत शपथपत्र दिलेवरुन मौजे औसा ता औसा येथील जमीन सर्वे नं 191/ब मध्‍ये श्री नितीनकुमार विजयकुमार नावंदर व श्री महेश नयनकुमार नावंदर यांचे नावे जमीन क्षेत्र 2 हे 86 आर जमीन आसुन सदरील जमीन संयुक्‍त मालकीची आसुन भागीदाराचे भागीदारपत्र सादर केलेवरुन नोंद घेण्यात येते की, मौ.औसा ता औसा येथील जमीन स.न.191/ब मधील अर्जदार यांचे नावे अ‍सलेले समाईक क्षेत्र 2 हे 86 आर भागीदारपत्र नोटरीकृत प्रतिज्ञापत्र दस्त क्र. 118223 दिनांक 16/10/2026 भागीदारी संस्‍था क्रमांक PN000019829 भागीदारी संस्‍था आसुन मे नॉर्थ वेस्‍ट इन्‍फ्रा तर्फे भागीदार नितीनकुमार विजयकुमार नावंदर ,महेश नयनकुमार नावंदर हे भागीदारी संस्थेमध्ये समाविष्ट झालेले असुन त्याप्रमाणे मे नॉर्थ वेस्‍ट इन्‍फ्रा तर्फे भागीदार नितीनकुमार विजयकुमार नावंदर ,महेश नयनकुमार नावंदर, यांच्या नावे क्षेत्र 2 हे 86 आर ची नोंद घेण्यात आली, सबब नोंद सविनय सादर.",
  "talathi": "दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे"
}
