{
  "village_code": "272800070354700000",
  "village_name": "औसा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 28434,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:43:14Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री विश्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या औसा शाखा औसा\nगहाणखत लिहुन देणार : गिरीश नागेश ईळेकर ,शिवरुद्र शिवदर्शन वाडकर रा. औसा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6081-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गिरीश नागेश ईळेकर ,शिवरुद्र शिवदर्शन वाडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे"
}
