{
  "village_code": "272800070354700000",
  "village_name": "औसा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 28446,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:43:14Z",
  "surveys": [
    "93/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोंदीचा प्रकार:- न्‍यायालयीन आदेश (कोर्टडिक्री तडजोडपत्र) माहिती मिळालेचा दिनांक:-19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nहिबानामा लिहुन देणार:-\nमहमंद एजाज महमंद खुर्शीद शेख रा. औसा(खाता क्रमांक) गट/सर्व्हे क्रमांक 93/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0149 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0149 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nहिबानामा लिहुन घेणार:-\nएजाजखान अफजलखान पटेल , (खाता क्रमांक :-127563)गट/सर्व्हे क्रमांक 93/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0149 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना मा. दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर औसा यांचेकडील कोर्ट डिक्री तडजोडपत्र तोंडी बक्षीस (हिबा) दि मु नं 1036/2024 दिनांक 27/09/2024 प्रमाणे कोर्ट डिक्री तडजोडपत्र तोंडी बक्षीस (हिबा) दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहमंद एजाज महमंद खुर्शीद शेख यांनी सदरील प्‍लॉट क्रं 10 क्षेत्र 148.69 चौ मी हा शेख सलीम अहमद पिता बशीर अहमद यांचे कडुन कोर्ट डिक्री तडजोडपत्र तोंडी बक्षीस (हिबा) दि मु नं 35/2003 दिनांक 24/02//2003 प्रमाणे कोर्ट डिक्री तडजोडपत्र तोंडी बक्षीस (हिबा) दिलयाने प्‍लॉट खरेदी घेतला होता तसेच शेख सलीम अहमद पिता बशीरअहमद यांनी सदरील प्‍लॉट क्रं 10 क्षेत्र 148.69 चौ मी हा बाबुराव बापुराव बाळापूरे यांचे कडुन खरेदी खत क्रं 1494/1988 दिनांक 22/08/1988 नुसार रक्‍कम रुपये 1000/- रु मध्‍ये सदरील प्‍लॉट खरेदी घेतला होता",
  "talathi": "दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे"
}
