{
  "village_code": "272800070354700000",
  "village_name": "औसा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 28450,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:43:14Z",
  "surveys": [
    "165"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोंदीचा प्रकार:- न्‍यायालयीन आदेश (कोर्टडिक्री तडजोडपत्र) माहिती मिळालेचा दिनांक:-19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nहिबानामा लिहुन देणार:-\nनसिमाबी सादीक बागवान रा. पिरमगजवाडी(खाता क्रमांक125766) गट/सर्व्हे क्रमांक 165, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0149 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0149 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nहिबानामा लिहुन घेणार:-\nहसिना चॉंदपाशा बागवान , (खाता क्रमांक :-127573)गट/सर्व्हे क्रमांक 165 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0149 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना मा. दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर औसा यांचेकडील कोर्ट डिक्री तडजोडपत्र तोंडी बक्षीस (हिबा) दि मु नं 573/2014 दिनांक 19/11/2014 प्रमाणे कोर्ट डिक्री तडजोडपत्र तोंडी बक्षीस (हिबा) दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे"
}
