{
  "village_code": "272800070354700000",
  "village_name": "औसा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 28454,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:43:14Z",
  "surveys": [
    "375/ड/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार – श्री वैजनाथ नवनाथ औटी रा औसा ता औसा यांनी अर्ज व 100 रु स्‍टॅम्‍पवर प्रतिज्ञापत्र दिले वरुन नोंद घेण्‍यात येते कि मौजे औसा ता औसा येथील जमीन सर्वे नं ३७५/ड/४ मधील त्‍यांचे जमीन क्षेत्र ० हे ५६ मध्‍ये मध्‍ये एक बोअरवेल आसुन सदरील बोअरवेल संयुक्‍त मालकीचे आसुन अर्जदार श्री वैजनाथ नवनाथ औटी व श्री मच्छिंद्र नवनाथ औटी यांचे नावे समाईक संयुक्‍त बोअरवेलची नोंद मंजुरी स्‍तव सेवेत सादर",
  "talathi": "दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे"
}
