{
  "village_code": "272800070354700000",
  "village_name": "औसा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 28458,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:43:14Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार – श्री शिवलींगप्‍पा निलाप्‍पा सिंदुरे रा औसा ता औसा यांनी अर्ज व १००/-रु स्‍टॅम्‍पवर प्रतिज्ञापत्र दिले वरुन नोंद घेण्‍यात येते कि मौजे औसा ता औसा येथील जमीन सर्वे नं ३४ मधील त्‍यांचे जमीन क्षेत्र २ हे ५० आर मध्‍ये एक विहिर आसुन सदरील विहिर स्‍वतंत्र मालकीचे आसुन अर्जदार श्री शिवलींगप्‍पा निलाप्‍पा सिंदुरे यांचे नावे स्‍वतंत्र विहिरची नोंद मंजुरी स्‍तव सेवेत सादर",
  "talathi": "दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे"
}
