{
  "village_code": "272800070354700000",
  "village_name": "औसा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 28467,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:43:14Z",
  "surveys": [
    "93/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026\nलिहुन देणार:-\nमारोती सखाराम काळे रा. औसा(खाता क्रमांक) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 93/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकै.एकनाथ सायप्‍पा सुरवसे हे मयत आसुन त्‍यांचे वारस आशाबाई विष्‍णु कोकरे ,छाया महादेव गुंड ,दैवताबाई धनराज सुर्यवंशी ,रामलिंग एकनाथ सुरवसे ,शोभा मोहन वाघे ,सुशिला एकनाथ सुरवसे - - -, (खाता क्रमांक :-127583)गट/सर्व्हे क्रमांक 93/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक औसा जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2220 दिनांक 10/10/1997 प्रमाणे रक्कम रुपये 36000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमारोती सखाराम काळे यांनी सदरील प्‍लॉट क्रं 44 क्षेत्र 167 चौ मी हा भारतबाई दिगांबर हांडे यांचे कडुन खरेदीखत क्रं 1026/1987 दिनांक 14/07/1987 नुसार रक्‍कम रुपये 1000/- रु मध्‍ये सदरील प्‍लॉट खरेदी घेतला होता तसेच कै.एकनाथ सायप्‍पा सुरवसे हे दिनांक 29/06/2024 रोजी मयत झाले आसुन मा. दिवाणी न्‍यायालय क स्‍तर औसा यांचेकडील वारसा प्रमाणपत्र क्रं 869/2024 दिनांक 06/01/2025 नुसार नोंद घेण्‍यात आली",
  "talathi": "दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे"
}
