{
  "village_code": "272800070354700000",
  "village_name": "औसा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 28495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:43:14Z",
  "surveys": [
    "3/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोंदीचा प्रकार:- तोंडी बक्षीस (हिबा) चे स्‍मरणपत्र माहिती मिळालेचा दिनांक:-21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nहिबानामा लिहुन देणार:-\nमें श्री जगदंबा डेव्‍हल्‍पर्स लातुर तर्फे गौस रौफमिया देशमुख युसुफ मुख्‍तार अहमद सौदागर रा. औसा(खाता क्रमांक125724) गट/सर्व्हे क्रमांक 3/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 2.9299 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nहिबानामा लिहुन घेणार:-\nअंजना गोविंद कांबळे , (खाता क्रमांक :-127607)गट/सर्व्हे क्रमांक 3/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना १००/- रु स्‍टॅम्‍पवरील नोटरीकृत तोंडी बक्षीस (हिबा) चे स्‍मरणपत्र दस्‍त क्रं 19/2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे तोंडी बक्षीस (हिबा) चे स्‍मरणपत्र दिल्याने बक्षीस लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच महाराष्‍ट्र मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 41 अन्‍वये चलन क्रं MH012198816202627E दि 16/10/2026 व MH012199171202627E दि 16/10/2026 नुसार चलन भरणा केला आहे",
  "talathi": "दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे"
}
