{
  "village_code": "272800070354700000",
  "village_name": "औसा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 28500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:43:14Z",
  "surveys": [
    "308/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार – सौ रुक्‍मीण गुरुनाथ कलमे रा औसा ता औसा यांनी अर्ज व १००/-रु स्‍टॅम्‍पवर प्रतिज्ञापत्र दिले वरुन नोंद घेण्‍यात येते कि मौजे औसा ता औसा येथील जमीन सर्वे नं ३०८/क मधील त्‍यांचे जमीन क्षेत्र १ हे ०७ आर मध्‍ये एक विहिर स्‍वतंत्र आंबा झाडे १०० ,चिकु झाडे २० ,अंजीर झाडे १० ,सिताफळ झाडे २० ,पेरु झाडे १० व नारळ झाडे २०० आसुन सदरील एक विहिर स्‍वतंत्र आंबा झाडे १०० ,चिकु झाडे २० ,अंजीर झाडे १० ,सिताफळ झाडे २० ,पेरु झाडे १० व नारळ झाडे २०० स्‍वतंत्र मालकीचे आसुन अर्जदार सौ रुक्‍मीण गुरुनाथ कलमे यांचे नावे स्‍वतंत्र विहिरीची व स्‍वतंत्र् फळझाडाची नोंद मंजुरी स्‍तव सेवेत सविनय सादर",
  "talathi": "दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे"
}
