{
  "village_code": "272800070354700000",
  "village_name": "औसा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 28531,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T08:17:04Z",
  "surveys": [
    "156"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री ओम सिध्दीविनायक मल्टी स्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि.औसा\nगहाणखत लिहुन देणार : वीरभद्र शिवमूर्ती स्वामी रा. औसा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6319-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156 क्षेत्र 0.0096 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वीरभद्र शिवमूर्ती स्वामी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे"
}
