{
  "village_code": "272800070354710000",
  "village_name": "बोरफळ",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 3409,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:05:53Z",
  "surveys": [
    "397",
    "450",
    "718",
    "756"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय. बँक लि. शाखा औसा\nगहाणखत लिहुन देणार : सतिष राघु सुरवसे रा. बोरफळ यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 6119-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 397, 450, 718, 756 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिष राघु सुरवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ASHA PANDURANG HALNOR"
}
