{
  "village_code": "272800070354720000",
  "village_name": "पिरमगजवाडी",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1125,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:03:56Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : दि लातूर अर्बन कॉ. ऑप. बॅक लि. लातूर शाखा लातूर, लातुर\nलिहुन देणार : मुरलीधर शिवाजी गंभीरे रा.लातुर मौजे निरमगजवाडी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 27 यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 5925 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- रु कर्ज घेऊन प्‍लॉट क्रं 17 व 78 क्षेत्र 0.0491चौ मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुरलीधर शिवाजी गंभीरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक LUB/ARB/277/2026-2027 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- रु चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्‍तात्रय रूक्‍माजी शिंदे"
}
