{
  "village_code": "272800070354750000",
  "village_name": "याकतपुर",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2453,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:09:14Z",
  "surveys": [
    "209"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026\nलिहून घेणार : सिद्धेश्वर सहकारी बैंक लि ; लातूर\nलिहून देणार : देवानंद अमृतराव जोगदंड रा. याकतपूर यांनी दिनांक १९ /०८/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये ९,२८,००६/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर २०९ क्षेत्र ० हे २६ आर. वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत अर्ज व सत्य प्रत व हेमंत चंद्रकांत पत्तेवार विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र क्रमांक जा .क्र १८४/ औसा /१०१/२०२६-२७ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ९,२८,००६/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुप्रिया शिवाजी किने"
}
