{
  "village_code": "272800070354770000",
  "village_name": "सारोळा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5031,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:17:56Z",
  "surveys": [
    "10",
    "36/ब",
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : ला. जि. म. स. बॅक औसा मार्केट, औसा\nलिहून देणार : त्र्यंबक दिगंबर बनकर धनाजी दिगंबर बनकर दिगंबर गोपाळ बनकर रा. सारोळा यांनी पत्र दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10, 38, 36/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक ला. जि. म. स. बॅक औसा मार्केट यांचेकडील सुभमंगल पत्र क्रमांक 2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गुंडकर गोविंद बाबुराव"
}
