{
  "village_code": "272800070354770000",
  "village_name": "सारोळा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 5036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:17:56Z",
  "surveys": [
    "92/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार=संदिप बबुवान साळुंके रा.सारोळा यानी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात येते की,मौ.सारोळा येथील स.न.92/अ मधील क्षेत्र 1.42 आर जमीनीवर संदिप बबुवान साळुंके एक बोअर 200 सागवान 40 आंबे 2जांभ 2चिंच 80 नारळ झाडे यांची स्वतंत्र आहे. करिता मंजुरीस्तव सेवेत सादर.\nअर्जदार=माया संदिप साळुंके रा.सारोळा यानी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात येते की,मौ.सारोळा येथील स.न.92/अ मधील क्षेत्र 1.52 आर जमीनीवर माया संदिप साळुंके एक बोअर 2चिंकु 40 आंबे 2 बोरी 3 चिंच 80 नारळ 2 सिताफळ 2 दाळींब झाडे यांची स्वतंत्र आहे. करिता मंजुरीस्तव सेवेत सादर.\nअर्जदार= प्रणव संदिप साळुंके रा.सारोळा यानी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात येते की,मौ.सारोळा येथील स.न.92/अ मधील क्षेत्र 1.62 आर जमीनीवर प्रणव संदिप साळुंके एक विहिर 200 सागवान 40 आंबे 4 जांभ 4 जांभळ 80 नारळ झाडे यांची स्वतंत्र आहे. करिता मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "गुंडकर गोविंद बाबुराव"
}
