{
  "village_code": "272800070354780000",
  "village_name": "हासेगाववाडी",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1978,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:21:20Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र २०२५ / भुसुधार / कुळ / कावी - ८८\nआदेश दिनांक : 03/09/2026\nअर्जदार - श्री प्रकाश खीरु आडे रा हासेगावतांडा यांचा अर्ज व अध्‍यक्ष, शेतजमीन न्‍यायाधिकरण तथा तहसीलदार, औसा यांचे न्‍यायालयातील प्रकरण क्र २०२५ / भुसुधार / कुळ / कावी - ८८ आदेशानुसार मौजे हासेगाववाडी ता औसा जि लातूर येथील जमीन गट नं ११९ च्‍या सातबाराच्‍या इतर हक्‍कातील है.कु.का.क.८-६-५८ प्रमाणे रुपा लमाणी संरक्षीत कुळ (1)नोंद कमी करण्‍यात आली. फेरफार मंजुरीस सादर.",
  "talathi": "उत्‍तम दत्‍तात्रय बोयणे"
}
