{
  "village_code": "272800070354820000",
  "village_name": "किनीथोट",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:52:47Z",
  "surveys": [
    "242",
    "244",
    "245"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nनितीन गणपती काळे रा. महादेववाडी ता.औसा जि.लातुर (खाता क्रमांक945) गट क्रमांक244, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.व गट क्रमांक245, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nज्ञानेश्‍वर नितीन काळे , रा. महादेववाडी ता.औसा जि.लातुर (खाता क्रमांक :-10020)गट क्रमांक 244 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व गट क्रमांक 245 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nसंमती देणारे खातेदार : 1) सुरेखा नितीन काळे 2) सुनिता ज्ञानेश्‍वर काळे रा. महादेववाडी ता.औसा जि.लातुर यांचेकडील 100 रु मुद्रांक क्रंमाक EE006394.17428.27/10/2026 वरील नोटरीकृत दस्त क्रमांक 1000 दिनांक 27/10/2026 प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अधिकार संपादन करावयाचा अर्ज आणि सत्य प्रतिज्ञालेख नुसार नोंद घेण्यात आली.सदर नोंद पुढील कार्यवाहिस्तव सादर",
  "talathi": "सरस्वती सुभाषराव शिंदे"
}
