{
  "village_code": "272800070354830000",
  "village_name": "भंगेवाडी",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1052,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:06:11Z",
  "surveys": [
    "118"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026वाटणीपत्राने लिहुन देणार:-\nज्ञानोबा गोरोबा निबाळकर रा.किनीथोट ता.औसा जि.लातुर(खाता क्रमांक669) गट क्रमांक118, लागवडीयोग्य क्षेत्र 3.5200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 3.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खालीलप्रमाणे वाटणी केली आहे\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\n1)ज्ञानोबा गोरोबा निबाळकर ,रा.किनीथोट ता.औसा जि.लातुर (खाता क्रमांक669) गट क्रंमाक 118 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर यांचे हिस्‍सेस\n2)हरिश्‍चंद्र ज्ञानोबा निंबाळकर ,रा.किनीथोट ता.औसा जि.लातुर (खाता क्रमांक :-962)गट र्व्हे क्रमांक 118 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर यांचे हिस्‍सेस\n3)संदिप ज्ञानोबा लिंबाळकर , रा.किनीथोट ता.औसा जि.लातुर(खाता क्रमांक :-963)गट र्व्हे क्रमांक 118 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर यांचे हिस्‍सेस\nसंमती देणारे खातेदार : विजयाबाई ज्ञानोबा लिंबाळकर रा.किनीथोट ता.औसा जि.लातुर यांचेकडील 100 रु मुद्रांक क्रंमाक EE006241.16947.21/10/2026 वरील नोटरीकृत वाटणीपत्र दस्त क्रमांक 977 दिनांक 21/10/2026 प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अधिकार संपादन करावयाचा अर्ज आणि सत्य प्रतिज्ञालेख नुसार नोंद घेण्यात आली.सदर नोंद पुढील कार्यवाहिस्तव सादर",
  "talathi": "सरस्वती सुभाषराव शिंदे"
}
