{
  "village_code": "272800070354840000",
  "village_name": "देवंग्रा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 842,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:02:17Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026वाटणीपत्राने लिहुन देणार:-\nललीताबाई आन्नाराव मोरे रा.देवंग्रा ता.औसा जि.लातुर(खाता क्रमांक10170) गट क्रमांक80, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nसंतोष अण्‍णाराव मोरे ,रा.देवंग्रा ता.औसा जि.लातुर (खाता क्रमांक :-१८६३)गट क्रमांक 80 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nसंमती देणारे खातेदार : अण्‍णाराव शंकर मोरे रा.देवंग्रा ता.औसा जि.लातुर यांचेकडील 100 रु मुद्रांक क्रंमाक EE006363.17340.26/10/2026 वरील नोटरीकृत दस्त क्रमांक 996 दिनांक 26/10/2026 प्रमाणे प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अधिकार संपादन करावयाचा अर्ज आणि सत्य प्रतिज्ञालेख नुसार नोंद घेण्यात आली.सदर नोंद पुढील कार्यवाहिस्तव सादर",
  "talathi": "भिमराव निलाप्‍पा चव्‍हाण"
}
