{
  "village_code": "272800070354840000",
  "village_name": "देवंग्रा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 843,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:02:17Z",
  "surveys": [
    "125",
    "178"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nलिहून देणार : HDFC BANK LTD\nलिहून घेणार : धनराज व्‍यंकट पाटील रा.देवंग्रा ता.औसा जि.लातुर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 125 ,178 तपशिल : एच डी एफ सी बॅक शाखा लातुर कडुन 7,37,000 रु धनराज व्‍यंकट पाटील व व्‍यंकट पाटील यांचे नावे - 232\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत HDFC BANK LTD यांचेकडील पत्र Reference Number FC0110260363 DATE 30.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी नोंद घेण्यात आली सदर नोंद पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर",
  "talathi": "भिमराव निलाप्‍पा चव्‍हाण"
}
