{
  "village_code": "272800070354880000",
  "village_name": "चलबुर्गा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1881,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:57:20Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार :समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या.औसा\nलिहून देणार : सत्यभामाबाई बळीराम रोंगे रा.भिम नगर औसा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील पत्र क्रमांक 196/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या.औसा रक्कम रुपये 75000/- कर्जास तारण श्री राजाभाऊ विठ्ठ्ल बनसोडे याना दिली आहे.गट नंबर 121 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या.औसा यांचेकडील पत्र क्रमांक 196/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कातचा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "यादव दयानंद निवृत्‍ती"
}
