{
  "village_code": "272800070354900000",
  "village_name": "जावळी",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1988,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:59:32Z",
  "surveys": [
    "313"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रुक्मिणी गुंडेराव भंडारे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रूक्मीणबाई गुंडू भंडारे ऐवजी रुक्मिणी गुंडेराव भंडारे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने महाराष्ट्र शासन राजपत्र आदेश क्रमांक क्र.41 दि. 08/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A 2670413 अन्वये रूक्मीणबाई गुंडू भंडारे ऐवजी रुक्मिणी गुंडेराव भंडारे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सुरेश पंढरीनाथ क्षीरसागर"
}
