{
  "village_code": "272800070354910000",
  "village_name": "किनीनवरे",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 2633,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:53:05Z",
  "surveys": [
    "562"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहून देणार : सुभाष रत्‍नोबा जाधव\nलिहून घेणार : जनता सहकारी बॅक लि.धाराशिव शाखा निलंगा\nयांनी सर्व्हे क्रमांक : 562 तपशिल : प्रकाश सुभाष जाधव व जामीनदार सुभाष रत्‍नोबा जाधव यांचे नावे उस्‍मानाबाद जनता सह बॅंक शा निलंगा लि उस्‍मानाबाद कडुन रु 200000/- कर्ज बोजा - 1615\nदिनांक 24/08/2019 रोजी उस्‍मानाबाद जनता सह बँक लि उस्‍मानाबाद चा सुभाष रत्नोबा जाधव यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 1732 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जनता सहकारी बॅक लि.धाराशिव शाखा निलंगा जावक क्रंमाक ५३१/०७२.०९.२०२६ यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी नोंद घेण्यात आली सदर नोंद पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर",
  "talathi": "संजय तुकाराम सूर्यवंशीं"
}
