{
  "village_code": "272800070354920000",
  "village_name": "रामेगाव",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 1941,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T00:10:41Z",
  "surveys": [
    "400"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार – लालाजी व्यकंट शिरोळे रा. वडगाव यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की मौजे रामेगाव येथील जमीन गट नं 400 मध्ये त्यांचे नावे स्वतंत्र मालकीची 0 हे 49 आर जमीन असुन सदरील जमीनी मध्‍ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे त्यांनी अर्ज व 100 रु बॉन्‍डपेपरवती नोट्ररीकृत शपथपत्र करुन दिलेवरुन पंचासमक्ष जायमोक्यावर जावुन स्थळपहाणी व पंचनामा केला असता एक स्वतंत्र बोअरवेल दिसुन आली त्यावरुन अर्जदार यांच्या ७/१२ च्या इतर हक्कात सदरील नोंद घेण्यात आली ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "तुकाराम देविदास लांडगे"
}
