{
  "village_code": "272800070354930000",
  "village_name": "खरोसा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4516,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:54:23Z",
  "surveys": [
    "78/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार - शुभम विजयानंद होगले रा. खरोसा यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की मौजे खरोसा येथील जमीन सर्व्हे नं 78/ब मध्ये त्यांचे नावे स्वतंत्र मालकीची 0 हे 89 आर जमीन असुन सदर जमीनीमध्ये त्यांनी मगांराग्रारोहयो अंतर्गत एक स्वतंत्र विहीर घेतली आहे. त्यांनी अर्जासोबत जा.क्र.2025/मगांराग्रारोहयो/पसऔ/कावी - 353 दिनांक - 05/03/2025 रोजीचा कार्यारंभ आदेश व 100 रु बॉन्डवर नोट्ररीकृत शपथपत्र करुन दिलेवरुन पंचासमक्ष जायमोक्यावर जावुन स्थळपहाणी व पंचनामा केला असता एक स्वतंत्र विहीर दिसुन आली त्यावरुन अर्जदार यांच्या ७/१२ च्या इतर हक्कात एक स्वतंत्र विहीर अशी नोंद घेण्यात आली ती मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "तुकाराम देविदास लांडगे"
}
