{
  "village_code": "272800070354930000",
  "village_name": "खरोसा",
  "taluka_name": "औसा",
  "district_name": "लातूर",
  "mut_no": 4517,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:54:23Z",
  "surveys": [
    "79/ई",
    "86",
    "89/ड",
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार – विजयानंद धनबा होगले रा. खरोसा ता.औसा जि लातुर यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की मौजे खरोसा शिवारातील जमीन सर्व्हे नं 79/ई मध्ये 0 हे 84 आर, सर्व्हे नं 86 मध्ये 1 हे 28 आर, सर्व्हे नं 89/ड मध्ये 0 हे 40 आर व सर्व्हे नं 94 मध्ये 0 हे 65 आर त्यांचे नावे स्वतंत्र मालकीची जमीन जुना फेरफार क्रमांक 984 व 2923 नुसार मालकी आलेली आहे. परंतु सदरील 7/12 वरती त्यांचे नाव हे विजयकुमार उर्फ विजयानंद धनबा होगले असे झाले आहे व त्याचे इतर कागदोपत्री नाव हे विजयानंद धनबा होगले असे आहे. तरी त्यांनी नाव दुरुस्तीसाठी पुरावा म्हणुन आधार ओळखपत्र, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, बँक पासबुक व 100 रु बॉन्डपेपर वरती नोट्ररीकृत शपथपत्र जोडुन देवुन विनंती केल्यावरुन विजयकुमार उर्फ विजयानंद धनबा होगले ऐवजी विजयानंद धनबा होगले अशी नाव दुरुस्तीची नोंद घेण्यात आली ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "तुकाराम देविदास लांडगे"
}
